सकाळ वृत्तसेवा
कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. प्रियजनांच्या गाठीभेटी होतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील.
काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील.
हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
काही कामे धाडसाने पार पाडाल. उत्साह व उमेद वाढेल.