सकाळ वृत्तसेवा
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. उत्साह व उमेद वाढेल.
मन आनंदी व आशावादी राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
संततिसौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.