Horoscope 24 February 2026: 'या' राशीच्या लोकांची व्यवसायात वाढ होईल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

कर्क :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या :

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तुळ :

प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृश्‍चिक :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

धनु :

खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.

मकर :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कुंभ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.