पुजा बोनकिले
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
आत्मविश्वास वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.