Horoscope 24 March 2026: 'या' राशीच्या लोकांची व्यवसायात वाढ होईल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

वृषभ :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोबल कमी राहील.

कर्क :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह :

राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

तुळ :

कोणालाही जामीन राहू नका. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृश्‍चिक :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

धनु :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.

कुंभ :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

मीन :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.