Puja Bonkile
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मनसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
हितशत्रुंचा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल.
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.
जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने जपून चालवावीत.