सकाळ वृत्तसेवा
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
अनेकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.