Horoscope 25 January 2026: 'या' राशीच्या लोकांचे खर्चाचे प्रमाण वाढेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

कन्या :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

तुळ :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृश्‍चिक :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

धनु :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

मकर :

काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. गुरुकृपा लाभेल.

कुंभ :

आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मीन :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.