Horoscope 25 July 2025: आजपासून श्रावण सुरू, 'या' राशीच्या लोकांना अनेकांचे सहकार्य लाभेल

पुजा बोनकिले

मेष :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

वृषभ :

शासकीय कामे मार्गी लागतील. काहींना नोकरीत बढतीची शक्यता.

मिथुन :

व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

सिंह :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कन्या :

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

तुळ :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृश्‍चिक :

तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

धनु :

खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

मकर :

रखडलेली कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.

मीन :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मन आनंदी व आशावादी राहील.