सकाळ वृत्तसेवा
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
आर्थिक लाभ होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभागी होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
हितशत्रुंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततिसौख्य लाभेल.
प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. शत्रुपिडा नाही.