सकाळ वत्तसेवा
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.