सकाळ वृत्तसेवा
जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. उत्साह व उमेद वाढेल.
एखादी गुप्त वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
हितशत्रुंवर मात कराल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.