सकाळ वृत्तसेवा
रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
प्रवास शक्यतो टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल हितशत्रुंवर मात कराल.
संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.