सकाळ वृत्तसेवा
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.
आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.
महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. शत्रुपिडा नाही.
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.