सकाळ वृत्तसेवा
आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.
मन आनंदी व आशावादी राहील. उत्साह व उमेद वाढेल.
काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने जपून चालवावीत.
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मनोबल उत्तम राहील.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.