पुजा बोनकिले
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. उत्साह व उमेद वाढेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.