सकाळ वृत्तसेवा
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. उत्साह व उमेद वाढेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढेल.
जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.