Horoscope 29 January 2026: 'या' राशीच्या लोकांना गुरूकृपा लाभेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कर्क :

प्रियजनांचा सहवास लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

सिंह :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कन्या :

गुरूकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

तुळ :

वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक :

मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

धनु :

हितशत्रुंवर मात कराल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मकर :

शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

कुंभ :

शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काही कामे धाडसाने पार पाडाल