Puja Bonkile
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
शत्रुपिडा नाही. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.