Puja Bonkile
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. उत्साह व उमेद वाढेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
हितशत्रुंचा त्रास संभवतो. महत्त्वाची कामे विचारपूर्वक करावीत.