सकाळ वृत्तसेवा
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत रहाल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
मन आनंदी व आशावादी राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कोणालाही जामीन राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.