सकाळ वृत्तसेवा
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
तुमचाा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततिसौख्य लाभेल.
तुमच्या कार्याक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह व उमेद वाढेल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांच्या गाठीभेटी होतील.
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.