सकाळ वृत्तसेवा
मेष :
महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन :
रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
कर्क :
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
सिंह :
व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.
कन्या :
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.
तुळ :
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्चिक :
प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
धनु :
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर :
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
कुंभ :
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मीन :
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल