पुजा बोनकिले
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. उत्साह व उमेद वाढेल.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. गुरूकृपा लाभेल.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
प्रियजनांचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. संततिसौख्य लाभेल.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.