Puja Bonkile
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग दिसेल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.