सकाळ वृत्तसेवा
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील.
जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
व्यवसायाची उलाढाल वाढेल. काहींना आर्थिक लाभ होतील.
मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मन आनंदी व आशावादी राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.