Horoscope 6 February 2026: 'या' राशीच्या लोकांनी आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही

सकाळ वृत्तसेवा

मेष :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.

वृषभ :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन :

राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क :

काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह :

जुनी येणी वसूल होतील. मन आनंदी व आशावादी राहील.

कन्या :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

तुळ :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृश्‍चिक :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु :

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर :

जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ :

वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मीन :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.