Horoscope 6 March 2026: 'या' राशीच्या लोकांनी वाहने जपून चालवावीत

सकाळ वृत्तसेवा

मेष :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

मिथुन :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सिंह :

उत्साह व उमेद वाढेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कन्या :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

धनु :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मकर :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ :

वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मीन :

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.