सकाळ वृत्तसेवा
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रवास सुखकर होतील.
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
काही कामे धाडसाने पार पाडाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
भागीदारी व्यवसायातील प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.