सकाळ वृ्त्तसेवा
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल.
आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.