पुजा बोनकिले
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
हितशत्रुंवर मात कराल. कोणालाही जामीन राहू नका.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल.
जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.