Puja Bonkile
गुरूकृपा लाभेल. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आरोग्य उत्तम राहील.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.
जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
आर्थिक निर्णय मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शत्रुपिडा नाही.