सकाळ वृत्तसेवा
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
मन आनंदी व आशावादी राहील. मनोबल उत्तम राहील.
आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावीत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्य उत्तम राहील.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.