Horoscope 10 March : या राशीचे लोक कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधतील

Aishwarya Musale

मेष

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृषभ

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मनोबल उत्तम राहील.

कर्क

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

सिंह

आारोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृश्‍चिक

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनु

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मकर

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. संततिसौख्य लाभेल.

मीन

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.