Horoscope 11 March : 'या' राशीच्या लोकांना मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल

Aishwarya Musale

मेष

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

वृषभ

आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणीचा सहवास लाभेल.

मिथुन

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

कर्क

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह

वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृश्‍चिक

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

धनु

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर

जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मीन

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.