Horoscope 13 March : 'या' राशीच्या लोकांची महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता

Monika Lonkar –Kumbhar

मेष

उत्साह व उमेद वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

मिथुन

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सिंह

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कन्या

वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नकोt

तूळ

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

धनु

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मकर

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कुंभ

जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मीन

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.