Horoscope 21 March : 'या' राशींचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील, वाचा आजचे राशीभविष्य

Monika Lonkar –Kumbhar

मेष

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.

कर्क

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

सिंह

मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कन्या

अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

तूळ

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनु

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.

कुंभ

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

मीन

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.