Aishwarya Musale
खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरूकृपा लाभेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रवास सुखकर होतील.