Horoscope 5 March : या राशींचा पैसा व वेळ वाया जाण्याची शक्यता, तुमची रास?

Aishwarya Musale

मेष

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

वृषभ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी गुप्त वार्ता समजेल.

मिथुन

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल.

कर्क

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह

संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कन्या

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तुळ

जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

वृश्‍चिक

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

धनु

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मीन

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.