Horoscope 7 March : या राशीच्या काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल? तुमची रास?

Aishwarya Musale

मेष

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ

एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन

वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

सिंह

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

तुळ

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

वृश्‍चिक

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनु

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मकर

आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कुंभ

मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मीन

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.