Horoscope 9 March : या राशीच्या लोकांनी वाहने जपून चालवावीत, तुमची रास?

Aishwarya Musale

मेष

महत्त्वाची कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.

सिंह

शासकीय कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

कन्या

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

तुळ

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृश्‍चिक

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनु

उत्साह व उमेद वाढेल. आर्थिक लाभ होतील.

मकर

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कुंभ

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मीन

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.