सकाळ वृत्तसेवा
मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
Horoscope 5 January 2026:
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
Horoscope 5 January 2026:
जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
Horoscope 5 January 2026:
मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
Horoscope 5 January 2026:
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
Horoscope 5 January 2026:
मन आनंदी व आशावादी राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
Horoscope 5 January 2026:
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
Horoscope 5 January 2026:
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.
Horoscope 5 January 2026:
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
Horoscope 5 January 2026:
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
Horoscope 5 January 2026:
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
Horoscope 5 January 2026:
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
Horoscope 5 January 2026: