आजचे राशिभविष्य ९ जून २०२६! कोणाला आर्थिक लाभ तर कोणाला आरोग्याची काळजी?

Aarti Badade

मेष :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.

horoscope

|

Sakal

कर्क :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

कन्या :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

तुळ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

horoscope

|

Sakal

मकर :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

horoscope

|

Sakal

मीन :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

खवळलेले पित्त शांत करण्यासाठी औषध नको त्वरित करा 'हे' घरगुती उपाय!

blood pitta symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा