पुजा बोनकिले
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
हितशत्रुंवर मात कराल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
गुरूकृपा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.
कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.