सकाळ वृत्तसेवा
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आरोग्य उत्तम राहील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
मन आनंदी व आशावादी राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.