Aarti Badade
या आठवड्यात महालक्ष्मी योगामुळे आर्थिक लाभ, संपत्ती खरेदी आणि नोकरीत प्रगती होईल.
या आठवड्यात नोकरीत बढती, उत्पन्नवाढ व घरगुती आनंदाचे वातावरण राहील.
कामात यश, नफा मिळवण्याची शक्यता. समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
जुन्या समस्या सुटतील, नवीन संधी मिळतील, आणि प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा लाभेल.
सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील, नवी दिशा मिळेल. प्रेमसंबंध गोड होतील, आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
गजकेसरी योगाचा प्रभाव, गुंतवणुकीतून फायदा आणि नवी आर्थिक संधी मिळण्याची शक्यता आहे.
प्रेमसंबंध मजबूत होतील, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि मानसिक समाधान मिळेल.