आजचे राशिभविष्य 24 एप्रिल! कोणाला धनलाभ, कोणाला आरोग्याची काळजी?

सकाळ वृत्तसेवा

मेष :

मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

Horoscope

|

Sakal

कर्क :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Horoscope

|

Sakal

सिंह :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope

|

Sakal

कन्या :

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Horoscope

|

Sakal

तुळ :

सार्वजनिक कामात मानसन्मान लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. गुरूकृपा लाभेल.

Horoscope

|

Sakal

धनु :

वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.

Horoscope

|

Sakal

मकर :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Horoscope

|

Sakal

मीन :

संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Horoscope

|

Sakal

वरण-भातावर साजूक तुपाची धार! 'हे' खाण्याचे 7 फायदे जाणून घ्या!

Varan Bhat with Ghee benefits

|

Sakal

येथे क्लिक करा