Aarti Badade
मीठ पाण्यात टाकून आंघोळ केल्यामुळे त्वचेचे रोग, थकवा, आणि अर्थ्राइटिसपासून आराम मिळतो.
'ईप्सम सॉल्ट' आणि 'समुद्री मीठ' हे शरीरासाठी अधिक फायदेशीर आणि रासायनिक पदार्थांपासून मुक्त असतात.
२ कप समुद्री मीठ आणि द्राक्षाचं तेल मिक्स करून गरम पाण्यात टाकून आंघोळ केल्यामुळे अर्थ्राइटिसपासून संरक्षण मिळते.
मीठाच्या आंघोळीमुळे डेड स्किनपासून संरक्षण मिळते आणि त्वचा मऊ आणि सुंदर बनते.
समुद्री मीठ आणि पाणी मिश्रणाचा वापर पिंपल्स आणि चेहऱ्याच्या डागांवर फायदेशीर ठरतो.
मीठाच्या पाण्यात आलं आणि ईप्सम सॉल्ट टाकून आंघोळ केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मीठाच्या गरम पाण्यात आंघोळ केल्यामुळे शरीरात स्फूर्ती आणि उत्साह टिकतो, आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते.