Saisimran Ghashi
औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो.
औरंगजेब इतका क्रूर होता की त्याने स्वतःच्या वडिलांना शहाजहानला मरेपर्यंत कैद करून ठेवले होते.
छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून औरंगजेबने त्यांची निर्घृण हत्या केली होती.
औरंगजेब मृत्यूच्या शेवटच्या दिवसांत तडफडत होता. आयुष्यभर केलेल्या क्रूरपणा आणि पापाचे पश्चाताप करत होता.
3 मार्च 1707 महाराष्ट्रातील भिंगार या गावी त्याचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूवर रडण्यासाठी त्याची मुलगी सोडता आणखी कुणीच नव्हते.
मृत्यू शयेवर असताना "मेरी एक तो औलाद होती उस संभा की तरह तो डाल देते उसके कंधो पर तख्त ए सल्तनत का बोझ और सुकून से मर जाते" असे म्हणाला असल्याचे म्हटले जाते.
88 व्या वर्षी तडफडत औरंगजेबाने अखेरचा श्वास घेतला.
औरंगजेबाच्या मृत्यू नंतर मुघल साम्राज्याच्या पतनाला सुरुवात झाली.