छपाईचा गड रायगड! शिवरायांनी कशी सुरू केली होती पहिली प्रिंटिंग प्रेस?

Sandip Kapde

पत्रव्यवहार

छपाईसाठी आवश्यक तांत्रिक मदत मिळवण्यासाठी शिवरायांच्या काळात इंग्रजांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

छापखाना

शिवरायांनी छापखान्याचा उपयोग करून आपल्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला होता.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

प्रारंभ

महाराष्ट्रात मुद्रणकलेचा शुभारंभ शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे झाला.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

दूरदर्शी विचार

इंग्रजांच्या पत्रांमध्ये शिवरायांच्या मुद्रणाबाबतच्या दूरदृष्टीने विचारांची स्पष्ट झलक दिसते.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

परकीय तंत्रज्ञान

शिवरायांनी छापखाना स्थापन करताना परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

भीमजी पारेख

भीमजी पारेख छापखान्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहिले होते.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

छापखाना

शिवरायांना छापखाना मिळवण्याचे महत्त्व नीट समजले होते आणि त्यांनी त्यासाठी पूर्वतयारी केली होती.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

युद्ध कौशल्य

शिवरायांनी केवळ युद्ध कौशल्यावर भर न देता ज्ञान प्रसारासाठीही महत्त्वाची पावले उचलली.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

ऐतिहासिक नोंद

शिवरायांनी छापखाना विकत घेतल्याची नोंद ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आढळते.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

कन्हैयालाल मुन्शी

कन्हैयालाल मुन्शी यांनी १९४२मध्ये शिवरायांनी छापण्याचे यंत्र मिळवले होते, असा दावा केला होता.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

तपशील

वाकणकर यांनी १९७५मध्ये लिहिलेल्या लेखात शिवरायांच्या छापखान्याचा तपशील दिला आहे.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

खरेदी

१६७० आणि १६७४ मधील इंग्रजांच्या पत्रांवरून शिवरायांनी छापखाना खरेदी केला होता, असे दिसते.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

पहिले छपाई यंत्र

भारतात १५५६मध्ये गोव्यात पहिले छपाई यंत्र पोर्तुगीजांनी आणले होते.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

ख्रिस्तपुराण

पोर्तुगीजांनी १६१६मध्ये गोव्यात रोमन लिपीत ख्रिस्तपुराण छापले होते.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

मुद्रणकला

शिवरायांकडे मुद्रणकलेची माहिती होती आणि त्यांना याचा उपयोग करायचा होता.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

स्थापन

१६७१ ते १६७६ दरम्यान शिवरायांनी छापखाना स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता.

first printing press established by Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort | esakal

जबाबदारी

या कार्यासाठी शिवरायांनी भीमजी पारेख यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.

Shivaji Maharaj’s historic efforts to bring printing technology to Maharashtra | esakal

दस्तऐवज

शिवरायांनी इंग्रजांकडे मुद्रकाची मागणी केली होती, असे दस्तऐवज सांगतात.

Shivaji Maharaj’s historic efforts to bring printing technology to Maharashtra | esakal

हेन्री हिल्स

इंग्रजांनी हेन्री हिल्स नावाच्या मुद्रकाला मदतीसाठी पाठवले होते.

Shivaji Maharaj’s historic efforts to bring printing technology to Maharashtra | esakal

रायगड

महाराजांनी रायगडावर छापखाना सुरु केला होता.

Shivaji Maharaj’s historic efforts to bring printing technology to Maharashtra | esakal

औरंगजेबाने मुलीला जाळलं! ‘छावा’चा तो सीन शूट करणारी मराठमोळी स्टंट गर्ल कोण?

Sakshi Sapkal Chhaava | esakal
येथे क्लिक करा